"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
== आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस ==
* आषाढ शुक्ल प्रतिपदा : एका गुप्त नवरात्राची सुरुवात (दुसरे गुप्त नवरात्र माघ महिन्यात असते.)
* आषाढ़ शुक्ल द्वितीया(पुष्यनक्षत्रयुक्त) : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)<ref name=":0" />
* आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
* आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
ओळ १३:
* अमावास्या- दिव्याची आवस
* कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.
 
जगन्नाथपुरी येथील रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला सुरू होते. त्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असावा अशी अपेक्षा असते, परंतु कधीकधी चंद्र पुष्यच्या ऐवजी पुनर्वसू, आर्द्रा किंवा आश्लेषा नक्षत्रातही असू शकतो. असे झाले तरी रथयात्रा मात्र शुक्ल द्वितीयेलाच सुरू होते.
 
रथयात्रेच्या पहिल्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात नसल्याची काही वर्षे : इ.स. २००१-२००३-२००६-२००८-२००९-२०१२-२०१४-२०१७ : पुनर्वसू
 
इ.स. २००४ : आर्द्रा
 
इ.स. २००७-२०१५ : आश्लेषा
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आषाढ" पासून हुडकले