स्मारकात ५०,००० चौ.फुट कलादालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तैलचित्र, वस्तूसंग्रहालय तसेच भव्य ग्रंथालय असेल.।<ref name="NDTV.com 2015">{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=PM Narendra Modi Lays Foundation Stone of Ambedkar Memorial in Mumbai | website=NDTV.com | date=11 October 2015 | url=http://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-lays-foundation-stone-of-ambedkar-memorial-in-mumbai-1230859 | accessdate=20 October 2015}}</ref>
=== विवाद ===
स्मारकाची रचना व पुतळ्याच्या उंचीबाबत अनेकदा बदल करून आराखड्यात बदल गेले आहेत. स्मारकाच्या उद्घाटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यायांचे नातू परिवारातीलव रिपब्लिकन सेनेचे नेते [[आनंदराज आंबेडकर]] तसेच [[प्रकाश आंबेडकर]] स्मारकाच्या आराखड्यावरून असमाधानी होते. तसेचकारण त्यांचायाची मतेउंची समतेचाकेवळ पुतळा१५० फुट ठेवण्यात आपली होती. हा पुतळा अमेरिकेच्या [[स्वातंत्र्य देवतेचा पुतळा|स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्या]] या(९३ मीटर) पेक्षा उंचअधिक उंचीचा असावा हीअशी त्यांची प्रमुख मागणी होती. प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार हे स्मारक ‘थिंक'थिंक टैंक संस्था’,संस्था' म्हणून जगभरातील विद्वानांसाठी आंतरराष्ट्रीय मानक बौद्धिक केंद्र प्रमाणेकेंद्राप्रमाणे असावे, कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. आनंदराज आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार द्वारा निर्मित आराखडा परिपूर्ण नाही असे म्हणत एक भिन्न आराखडा निर्माण केला जावा अशी इच्छा व्यक्त केली. सदर आराखडा केवळ एक बगीचा वाटत आहे, हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी जागतिक दर्जाच्या उद्योग निर्मिती करणाऱ्या सोबतच [[बौद्ध धम्म]] विशेषज्ञ, प्रतिष्ठित आर्किटेक्ट विभिन्न बौद्ध देशातील विशेषज्ञांची मते घ्यावीत, त्याच बरोबर जनतेतून तांत्रिक समिती गठीत करण्याची मागणी केली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची उंची महत्तम हवी ज्यामुळे समुद्राच्या समोरील भागात परदेशातून मुंबईत प्रवेश करतेवेळी जागतिक आकर्षण म्हणून स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावशाली ठरावा.<ref name="Rashid 2015">{{संकेतस्थळ स्रोत | last=Rashid | first=Omar | शीर्षक=Ambedkar family not satisfied with memorial design | website=The Hindu | date=11 October 2015 | url=http://www.thehindu.com/news/national/other-states/ambedkar-family-not-satisfied-with-memorial-design/article7750340.ece | accessdate=20 October 2015}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Ambedkar memorial design fails to impress Dalit leaders - See more at: http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-design-fails-to-impress-dalit-leaders/#sthash.brcoe6p0.dpuf|url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-design-fails-to-impress-dalit-leaders/}}</ref>
२१ जून २०१९ रोजीच्या, स्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची १५० फुट वरून ३००४५० फुट केलेली आहे.