"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४१:
* कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात. तिला साटे म्हणतात.
* कैरीच्या (कच्च्या आंब्याच्या) फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरतात.
* हिरव्या कैऱ्या किसून, वळवून आमचूर करतात. हा मसाल्यासारखा वर्षभर वापरतात.
* कैरीची आंंबट-तिखट चटणी होते.
* राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा बनतो.
|