"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३९:
* औषधी दृष्टीने देखील आम्रफल उपयोगी आहे.
* आंबा हेच असे एक फळ आहे जे आयुर्वेदामते दुधाबरोबर खाता येते.
* कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात. तिला साटे म्हणतात.
* कैरीच्या (कच्च्या आंब्याच्या) फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरतात.
* कैरीची आंंबट-तिखट चटणी होते.
* राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा बनतो.
==आंब्याच्या जाती==
|