"प्रकाश आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०६:
===वंचित बहुजन आघाडी===
{{मुख्य|वंचित बहुजन आघाडी}}
आंबेडकर यांनी [[इ.स. २०१८|२०१८]] मध्ये [[वंचित बहुजन आघाडी]] या राजकीय पक्षाची स्थापन केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात बदलाचे वारे!|last=author/lokmat-news-network|दिनांक=2018-09-29|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html|शीर्षक=Prakash Ambedkar Front To Contest All 48 Lok Sabha Seats in Maharashtra|संकेतस्थळ=www.jagran.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> हाह्या पक्षपक्षाने, मित्रपक्षांसहएआयएमआयएम या मित्रपक्षासह सन २०१९ मधील, [[२०१९ लोकसभा निवडणुका|१७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये]] महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवतलढवल्या होत्या. एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार निवडूण आला मात्र वंबआचे सर्व उमेदवार पराभूत झाले. बऱ्यांच उमेदवारांवर १ लाखांवर मते घेतली आहेहोती.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47583698|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे 37 उमेदवार जाहीर|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html|शीर्षक=प्रकाश आंबेडकर के अकेले चुनाव लड़ने से बीजेपी-शिवसेना को होगा फायदा– News18 हिंदी|दिनांक=2019-03-12|संकेतस्थळ=News18 India|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> प्रकाश आंबेडकर हे [[अकोला (लोकसभा मतदारसंघ)|अकोल्यासह]] [[सोलापूर (लोकसभा मतदारसंघ)|सोलापुर]] मतदारसंघातून २०१९उभे चीहोते, १७वीपरंतु लोकसभात्यांचा दोन्ही निवडणूकजागेवर लढवितपराभव आहेतझाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-04-09|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-04-22}}</ref>
 
१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी ''भारिप'' या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-lok-sabha-election-2019-bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-aghadi-says-prakash-ambedkar-1857578/|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/akola/bharip-bahujan-mahasangh-will-merge-vanchit-bahujan-alliance-big-decision-prakash-ambedkar/|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय|last=author/online-lokmat|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/a-big-decision-of-prakash-ambedkar-bharip-bahujan-mahasangh-will-merge-with-vanchit-bahujan-alliance-6034113.html|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांचा Big Decision..भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref>