"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १९:
}}
'''वंचित बहुजन आघाडी''' (संक्षिप्त: '''वंबआ''', '''व्हीबीए''') हा [[मे २०|२० मे]] [[इ.स. २०१८|२०१८]] रोजी [[प्रकाश आंबेडकर]] यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली [[संविधान]]वादी, [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]], [[धर्मनिरपेक्षता]], समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत त्यांची युती किंवा आघाडी आहे. १५ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली
[[हिजडा|तृतीयपंथी]] कार्यकर्त्या आणि कवयित्री [[दिशा पिंकी शेख]] ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-03-05|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms|शीर्षक=vanchit bahujan aaghadi: तृतीयपंथी दिशा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदी|दिनांक=2019-02-23|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून सागर डबरासे कार्य करीत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/strengthen-the-deprived-bahujan-alliance/articleshow/66800325.cms|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीला बळ द्या|दिनांक=2018-11-26|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref>
|