"वामन कर्डक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३१:
| उंची =
| वजन =
| ख्याती = कवी, शाहिरशाहिर
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
ओळ ५४:
'''वामन तबाजी कर्डक''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९२२]] - [[१५ मे]], [[इ.स. २००४]], '''वामनदादा''' नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref> कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.
 
लोकशाहीर वामन कर्डक यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. [[बुद्ध]], [[जोतीराव गोंविदराव फुले|फुले]], [[आंबेडकर]] यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला.
 
==प्रारंभिक जीवन ==
वामन कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मधील देशपंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडलांचे नाववडील तबाजी कर्डक, आईचे नावआई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी १८ एकर शेती होती. धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की आईने डोंगरात जाऊन लाकडे गोळा करून मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकायचे. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकायचाविकायचे व हेडीचा धंदा करायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, कधी भाकरीच खावी लागायची.
 
कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी, इत्यादी कामे केली. त्यांना वाचनाचा छंद होता तसेच त्यांनी ''लल्लाट लेख'' या नाटकात ''घुमा'' या पात्राची भूमिका केली होती.
 
== वैवाहिक जीवन ==
वयाच्या १९-२०व्या वर्षी वामनचे लग्न अनसूयाअनुसया नावाच्या मुलीशी झाले. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला. वामनदादांचे जीवन सुखात गेले नाही. बायको त्यांना सोडून गेली आणी पुढे आजारपणात मीराचेही निधन झाले. हा त्यांचा जीवनाला फार मोठा धक्का होता, ते मीराचे दुःख कधीही विसरू शकले नाहीत.
 
== मुंबईला प्रयाण ==
मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळजी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेत ते काम केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असतांना ते [[समता सैनिक दल|समता सैनिक दलात]] सामील झाले. इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता.
 
== अक्षर ओळख ==
ओळ ७१:
 
== आंबेडकरी चळवळीत सहभागी ==
त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली होथी. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामन कर्डक यांनायांनी बाबासाहेबांचेबाबासाहेबांना पहिलेपहिल्यांदा दर्शनपाहिले झालेहोते.
 
== कवी ==
वामन कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे.
 
असेच १९४३ मध्ये [[राणी बाग|राणी बागेत]] बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले.
 
त्यानंतर २००४ पर्यंत कर्डकांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर [[चाळीसगांव]], [[मनमाड]], [[टिळकनगर]] येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले.
ओळ १०१:
वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.
# [[दिल्ली]]ची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
# महाराष्ट्र राज्य शासनाचा [[दलित मित्र पुरस्कार]].
# महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.
# महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.
ओळ १४३:
[[वर्ग:नवयान बौद्ध]]
[[वर्ग:शाहीर]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:दलित कलाकार]]