"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४२:
[[File:Prime Minister Narendra Modi visits birthplace of Dr. Babasaheb Ambedkar in Mhow.jpg|thumb|right|पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाईंच्या]] पुतळ्यांना अभिवादन करताना]]
 
महूच्याभीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे आहे. स्मारकाच्यादोन समोरमजली प्रवेशद्वाराजवळ[[विहार]]ात बाबासाहेबांचाबाबासाहेबांचे एकएकूण उंचतीन ब्राँझचे पूर्णाकृती पुतळे आहेत. पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे. तळमजल्यावर [[रमाबाई आंबेडकर|रमाईसोबत]] दुसरा पुतळा उभारलेलाआहे. वरच्या मजल्यावर तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणाऱ्या भदंत चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब धम्मदीक्षा घेतानाचाही पूर्णाकृती पुतळा आहे. प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती ''[[:hi:भीम जन्मभूमि|भीम जन्मभूमि]]'' अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत, आणि त्याच्यावर एक मोठे [[अशोकचक्र]] लावलेलेकोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावी-उजवीकडे असे दोन एक शीर्षभागावर असे दोनतीन [[पंचशील ध्वज]] ([[बौद्ध ध्वज]]) लावलेले आहेत. स्मारकाच्याशिवाय आतमध्येतळमजल्यावर बाबासाहेबांचा जीवनपट दर्शवणारीअधोरेखित अनेककरणारे धातूंचे म्यूरल्स, तैलचित्रेवरच्या लावण्यातभागात आलीचित्रप्रदर्शन आहे. तसेचविहाराच्या बाबासाहेबमागे ट्रस्टच्या [[रमाबाईकार्यालयात आंबेडकर]]बाबासाहेबांच्या यांचे'अस्थी' पुतळेहीठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात.
 
स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपूरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे.
 
==कार्यक्रम==