"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''{{लेखनाव}}डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन''' खूपचहे विपूल आणि प्रचंडप्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे यांचाइत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंडअधिक लेखन [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा अफाट संग्रह डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. डॉ. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन असे काही साहित्यीलसाहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीसमितीचे सांगतेयम्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून उच्चकोटीचे विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर सृजिततयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ काही तरग्रंथ त्यांच्या हयातीच प्रकाशित झाले तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले, ज्यांचे वर्षानुसार विवरण पुढिलप्रमाणे आहे -
 
#[[कास्ट्स इन इंडिया]] (१९१७)