"स्वतंत्र मजूर पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Dr Babasaheb Ambedkar observing Rally of Samata Sainik Dal established at Kamgar Maidan, Parel, Mumbai.png|thumb|Dr Babasaheb Ambedkar observing Rally of Samata Sainik Dal established at Kamgar Maidan, Parel, Mumbai]]
'''स्वतंत्र मजूर पक्ष''' (इंग्रजी: Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[१५ ऑगस्ट]] [[इ.स. १९३६]] साली केली.<ref>[http://m.maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/-/articleshow/19532619.cms डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कामगार]</ref> या पक्षाचे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा '[[टाइम्स ऑफ इंडिया]]' या [[इंग्रजी]] दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'