"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छो V.narsikar ने लेख ओकारान्त नावे वरुन ओकारान्त नावांची यादी ला हलविला |
No edit summary |
||
ओळ ८:
* अण्णाजी दत्तो : शिवाजीचे वाकनीस, नंतर सुरनीस आणि शेवटी अमात्य
* अण्णो दत्ताजी चित्रे : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण (१२८० किलो) वजनाचे सोन्याचे राजसिंहासन करणारे सोनार.
* आनंदीबाई धोंडो कर्वे (१८६४-१९५०) : महर्षी कर्वांच्या पत्नी. त्यांनी माझे पुराण या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
* एकोजी भोंसले : शिवाजीचा सावत्र भाऊ
* कान्होजी आंग्रे : शिवाजीच्या नौदलातले सरखेल
* कान्हो त्रिमलदास (१५व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक एक प्राचीन कवी.
|