"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
 
== इतिहास ==
[[चित्र:Ambedkar speech at Yeola.png|thumb|येवला येथे भाषण करताना आंबेडकर, १३ ऑक्टोबर १९३५]]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात [[येवला]] येथे परिषद भरवली. [[काळाराम मंदिर सत्याग्रह]] मागे घेतला आणि "मी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली.<ref>https://m.maharashtratimes.com/career/competitive-exams/introduction-of-legend/articleshow/51674951.cms</ref> त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित-अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी [[हिंदू धर्म]] सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती.<ref>http://m.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/</ref>