"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
 
== इतिहास ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात [[येवला]] येथे परिषद भरवली. [[काळाराम मंदिर सत्याग्रह]] मागे घेतला आणि "मी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित-अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी [[हिंदू धर्म]] सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती.<ref>https://m.maharashtratimes.com/career/competitive-exams/introduction-of-legend/articleshow/51674951.cms</ref>
 
== संरचना ==