"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Mooktibhoomi Memorial, Yeola.jpg|thumb|भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला]]
 
'''मुक्तिभूमी''' (अधिकृत: '''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक''') हे नाशिक जिल्ह्यातील [[येवला]] येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा या ठिकाणी धर्मांतरणाची जाहिर घोषणा केली होती.<ref>http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/</ref>