"पंजाबराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) चित्रकमेंट |
No edit summary |
||
ओळ ५४:
}}
'''पंजाबराव देशमुख''' यांचा जन्म [[अमरावती जिल्हा |अमरावती जिल्ह्यातील]] [[पापळ]] या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. [[इ.स. १९३६]] च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी [[श्री शिवाजी शिक्षण संस्था]] काढली. या संस्थेच्या पश्चिम [[विदर्भ|विदर्भात]] म्हणजे [[अमरावती]] विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये
== संक्षिप्त जीवन ==
ओळ ७४:
ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
ओळ ८८:
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले
देवस्थानची संपत्ती
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
==पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके==
* सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)
{{साचा:अमरावती}}
|