"दीनमित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख दिनमित्र वरुन दीनमित्र ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट वृत्तपत्र
| नाव = दिनमित्रदीनमित्र
| लोगो =
| लोगो रुंदी =
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = दिनमित्रदीनमित्र (वृत्तपत्र)/म ासिक
| प्रकार = [[दैनिक]] [[मासिक]]
| आकारमान = ७४९ बाय ५९७ सेंटिमीटर
| स्थापना = [[इ.स. १८८८१८८४|१८८८१८८४]]
| प्रकाशन बंद =
| किंमत =
ओळ १४:
| प्रकाशक =
| राज्यसंपादक =
| मुख्य संपादक = रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील
| सहसंपादक =
| व्यवस्थापकीय संपादक =
| वृत्तसंपादक =
| व्यवस्थापकीय डिझाइनडिझाईन संपादक =
| निवासी संपादक =
| निवासी प्रमुख =
ओळ ३५:
| संकेतस्थळ =
}}
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत]]ाच्या [[अहमदनगर]] शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र /मासिक होते.
 
==इतिहास==
दिनमित्रदीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. दिनमित्रया पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दीनमित्र मासिक सुरू झाले. हे मासिकर भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील चालवत असत. दीनमित्र चालविण्यात भालेकरांचा हात पाठीवर असला तरी गणपतराव पाटील हेही चांगले लेखक व कवी होते. शेतकरी वर्गात गणपतराव मराठी लिहिणारालिहिण्यात बाका असाचतसाच भाषण करणारा हीकरण्यातही बाका होता, असे त्यांच्याविषयी म्हटले जाई.<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा. के.|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४|year=तृतीयावृत्ती २००९|isbn=|location=पुणे|pages=}}</ref><br>
 
दिनमित्रदीनमित्र वृत्तपत्र जवळ जवळ १९४० पर्यंत चालले. सुमारे ३० वर्षांच्या आयुष्यात आर्थिक दृष्ट्याआर्थिकदृष्ट्या मात्र ते कधीच परवडले नाही. १९३८ पर्यंतच्या१९३८पर्यंतच्या पत्राच्या संसाराविषयी स्वतः मुकुंदरावांनी जुबलीज्युबिली अंकात आपला अनुभव नमूद केला होता - वर्तमानपत्र आणि तेही खेड्यात चालविणे अतिशय त्रासाचे काम आहे ! धंद्याच्या दृष्टीने पाहता वर्तमानपत्र हे शहरात देखील फायदेशीर होणे कठीण, मग खेड्यात ते नुकसानीचे ठरले तर त्यात नवल कसले? पण केवळ वडलांची इच्छा आणि एक प्रकारचीप्रकारचे वेड त्यामुळे गेली २७ वर्ष पत्र चालविता आले.<br>
'घर भाडे नाही, संपादकास पगार नाही, अशा प्रकारे केवळ पत्राचा खर्च भागवण्यासाठी गेल्या २७ वर्षात १७००० रुपये झीज सोसावी लागली! आणि यामुळे पत्रात कसल्याही प्रकारची वाढ करता आली नाही. यापुढे झीज कितपत सोसली जाईल याची शंका आहे.' <ref>{{स्रोत पुस्तक|title=दिनमित्रदीनमित्र सिल्वर जुबलीज्युबिली अंक|last=|first=|publisher=दिनमित्रदीनमित्र|year=२६ जानेवारी १९३८|isbn=|location=अहमदनगर|pages=}}</ref>
 
==पहिला अंक==
प्रथम सोमठाणे येथून, व नंतर तरवडीअहमदनगर जिल्हाजिल्ह्यातील अहमदनगरतरवडी अशाया लहानशा खेड्यातून संपादक मुकुंदराव पाटील यांनी सुमारे ३० वर्ष हे पत्र मोठ्या ईर्षेने चालवले व आपले निराळे पणनिराळेपण सातत्याने राखले.
 
==पहिले संपादक मंडळ==
दिनमित्रदीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधू कारदिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी १८८८१८८४ साली '''दिनमित्रदीनमित्र''' नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणून हीम्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. ८ ऑक्टोबर १८९२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपत रावांचेगणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत.
 
दिनमित्रदीनमित्र पुन्हा चालू करण्याचा विचार भालेकर यांच्या मनात मृत्यू होईपर्यंत १९१० पर्यंत१९१०पर्यंत घोळत होता व त्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=पत्रकारितेची मूलतत्वेमूलतत्त्वे|last=पवार|first=डॉ. सुधाकर|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रकाशन क्रमांक १३४०|year=तृतीयावृत्ती २०१२|isbn=|location=पुणे|pages=}}</ref>
 
== रचना ==
दिनमित्राच्यादीनमित्राच्या प्रत्येक अंकात लेखाशी संबंधित असे चित्रही देण्यात येत असे. अनेक कररूपी जळवा लागल्या आहेत असा शेतकरी, शेतकऱ्याच्या घरात कर्जाचे उंटाचे पिल्लू शिरले आणि त्याने मग शेतकऱ्यांचे घर पाडले असे शेतकरी कुटुंब, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ग्रामअधिकारी आणि त्यांच्या मानेवर सरकारी अधिकारी वगैरे चित्रे या मासिकात प्रसिद्ध झाली होती.<ref name=":0" />
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दीनमित्र" पासून हुडकले