"लोकनाथ यशवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''लोकनाथ यशवंत''' (जन्म : [[इ.स. १९७६]]) हे [[मराठी]] भाषेतील [[आंबेडकरवाद]]ी विचारांची प्रेरणा असलेले [[कवी]] व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.
 
 
 
==जीवन==
 
==कारकीर्द==
 
==पुस्तके==
* आणि शेवटी काय झाले?
Line १० ⟶ १३:
* जेरबंद - ह्या कवितासंग्रहात [[उर्दू भाषा|उर्दू]] भाषेतून मराठीत अनुवाद केलेल्या कविता आहेत.
* पुन्हा चाल करून जाऊ या!..(२००९ )
 
==लोकनाथांच्या कविता==
* लोकनाथ यांच्या उत्तम निवडक कवितांचा, डॉ. इसादास भडके यांनी संपादित केलेला ‘आता आणि पुन्हा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.
 
==आगामी==
* मराठी चित्रपटसृष्टीत ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून नवा चित्र-प्रयोग येतो आहे. चार कवितांवर आधारित चार लघुचित्रपटांचा हा ‘पूर्ण’ चित्रपट. यातील एक लघुचित्रपट लोकनाथ यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित आहे.
* 'यशवंत कविता लोकनाथची’ हे कवितांची चिकित्सक समीक्षा करणा‍ऱ्या विविध साहित्यिकांच्या लेखांचा समावेश असलेले पुस्तक येत आहे.
 
==पुरस्कार==