"शुभा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* स्त्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई
 
पुडाॅ. शुभा साठे यांनी [[पु.भा. भावे]], [[मारुती चित्तमपल्ली ]], [[कवी अनिल]], [[ना. धोधों. मनोहरमहानोर]], रा.[[राम ग.गणेश गडकरी]] (गोविंदाग्रज) , [[श्रीधर शनवारे ]], [[इंदिरा संत]], [[कुसुमाग्रज]] इत्यादी साहित्यिकांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केलेतकेले आहेत.
बालकामगारांच्या समस्येवर आधारित 'बालपण जगवा' या आकाशवाणीवरील तेरा भागांच्या मालिकेचे लेखन आणि सादरीकरण
भारतीय राजकारण : दशा आणि दिशा' या डॉ. वि. स. जोग गौरवग्रंथाच्या संपादक मंडळात सहभाग
वीस चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन उदा. श्रीगुरुजी, वंदनीय मावशी केळकर , रामदास स्वामी, संत एकनाथ, शंभूराजे, आर्य चाणक्य, लहुजी वस्ताद, बिरसा मुंडा , वीर बंदा बैरागी, साडेतीन शहाणे, साडेतीन शक्तिपीठे, साडेतीन मुहूर्त (सर्व पुस्तके नागपूरचे लाखे प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित)
'दोन धुरंधर हिंदुत्वाचे' स्वा. सावरकर आणि पु. भा. भावे यांच्या विचारांची चिकित्सा करणारा ग्रंथ प्रकाशित
 
==शिवाय शुभा साठे यांचे==.
सर्व शिक्षा अभियानासाठी डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक लावले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/pune/controversial-book-samrth-sri-ramdas-swammi-taken-back-state-goverment/|शीर्षक=वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे|last=author/online-lokmat|दिनांक=2018-10-13|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref> या पुस्तकातील 'संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता' ह्या वाक्यामुळे संभाजीची बदनामी होते, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pudhari.news/news/Pune/Both-books-controversial-canceled-at-the-end/|शीर्षक=वादग्रस्त दोन्ही पुस्तके अखेर रद्द {{!}} पुढारी|संकेतस्थळ=www.pudhari.news|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref>
* बालकामगारांच्या समस्येवर आधारित 'बालपण जगवा' या आकाशवाणीवरील तेरा भागांच्या मालिकेचे लेखन आणि सादरीकरण
* भारतीय राजकारण : दशा आणि दिशा' या डॉ. वि. स. जोग गौरवग्रंथाच्या संपादक मंडळात सहभाग
* वीस चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन उदा. श्रीगुरुजी, वंदनीय मावशी केळकर , [[रामदास]] स्वामी, संत [[एकनाथ]], शंभूराजे, [[आर्य चाणक्य]], [[लहुजी वस्ताद]], [[बिरसा मुंडा , वीर बंदा बैरागी, साडेतीन शहाणे, साडेतीन शक्तिपीठे, साडेतीन मुहूर्त (सर्व पुस्तके नागपूरचे लाखे प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित)
'* दोन धुरंधर हिंदुत्वाचे' स्वा.: स्वातंत्र्यवीर [[सावरकर]] आणि [[पु. भा. भावे]] यांच्या विचारांची चिकित्सा करणारा ग्रंथ प्रकाशित.
* सर्व शिक्षा अभियानासाठी डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक लावले होते. ते नंतर मागे घेतले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/pune/controversial-book-samrth-sri-ramdas-swammi-taken-back-state-goverment/|शीर्षक=वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे|last=author/online-lokmat|दिनांक=2018-10-13|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref> या पुस्तकातील 'संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता' ह्या वाक्यामुळे संभाजीची बदनामी होते, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pudhari.news/news/Pune/Both-books-controversial-canceled-at-the-end/|शीर्षक=वादग्रस्त दोन्ही पुस्तके अखेर रद्द {{!}} पुढारी|संकेतस्थळ=www.pudhari.news|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref>
 
== पुरस्कार आणि सन्मान ==
* 'त्या तिघी'साठी [[ह.ना. आपटे]] पुरस्कार
* नागपूरमधील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाने २००१ साली भरवलेल्या [[बाल साहित्य संमेलनाचेसंमेलन]]ाचे अध्यक्षपद.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शुभा_साठे" पासून हुडकले