"गोविंद नारायण माडगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
{{कॉलम-बंद|width=33%}}
* अचाट खाणे मसणात जाणे
* अति सर्वत्र वर्जयेतवर्जयेत्
* अन्न
* उद्भिजन्य पदार्थ
ओळ २६:
* नीतिसंवाद
* पत्रावळी व द्रोण
* भोजनबंधू पानतंबाखू
* भोजनबंधु पानतंबाखु
* यत्नेन किं दुर्लभमदुर्लभम्
* लोखंडी सडकांचे चमत्कार
* वृक्षवर्णन
* व्यवहारोपयोगी नाटक
* शुचिर्भूतपणा
* सत्यनिरूपण<ref group="टीप">मुंबई कौन्सिलचे सभासद जॉन किनोबी यांनी ऑक्टोबर, इ.स. १८५१ साली बक्षिसासाठी ग्रंथ मागितले होते, त्यात या ग्रंथाला बक्षीस मिळाले. या ग्रंथाच्या शेवटी ग्राहकांची जी यादी दिली आहे त्यावरुनत्यावरून गव्हर्नर लॉर्ड फॉक्लडफॉकलंड, चीफ जस्टीसजस्टिस अकीन पेरी, मेजर ली ग्रॅड जेकब, सर जमसेटजी जिजिभाईजीजीभाई यांनी या ग्रंथाच्या प्रत्येकी वीस-वीस प्रती घेतल्या, असे दिसते..</ref>
* सुलेखनविद्या
* सृष्टीतील चमत्कार
ओळ ३९:
{{कॉलम-शेवट}}
 
वरील ग्रंथांपैकी उद्भिजन्य पदार्थ व सत्यनिरूपण या दोन्हींचे गुजराती भाषेत भाषांतर करुनकरुरू त्यांनी प्रसिद्ध केले. याव्यतिरिक्त वासुदेव कृष्ण म्हालेमहाले यांनी लिहिलेला 'रोम शहराचा इतिहास' त्यांनी तपासून शुद्ध केला. 'ज्ञानप्रसारक' नावाच्या मासिकातही त्यांचे अनेक लेख छापले गेले होते.
 
गोविंद नारायण माडगांवकर यांचे इ.स. १८६३ साली प्रसिद्ध झालेले ‘मुंबईचे वर्णन' हे पुस्तक असे आहे की, ते कधीही काढून वाचत बसावे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती शंभर वर्षांनी म्हणजे इ.स. १९६१ साली [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने]] जेव्हा काढली, तेव्हा त्याला प्रस्तावना लिहिणार्‍या [[नरहर रघुनाथ फाटक|न.र. फाटक]] यांनी दुसरी आवृत्ती येण्यासाठी शंभर वर्षे जावी लागली' याबद्दल खेद व्यक्त करून म्हटले होते, ‘माडगावकरांनी मराठी वाङ्‌मयासंबंधात स्वतःच्या काळातले जे दैन्य वर्णिले आहे, ते चालू वाङ्‌मयाच्या एक दोन शाखा सोडल्या आणि काही व्यक्ती वगळल्यास आजदेखील कायम आहे असेच दिसून येते.'<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5Qd_fdKUar8J:www.loksatta.com/daily/20020506/daily35.htm+&cd=2&hl=mr&ct=clnk | शीर्षक=सक्काळी सक्काळी: छापील पुस्तकाचा धसका | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=६ मे २००२ | ॲक्सेसदिनांक=२३ ऑक्टोबर २०१३ | भाषा=मराठी | लेखक=[[मुकुंद टाकसाळे]] | आवृत्ती=गुगल}}</ref>
 
 
[[सु.रा. चुनेकर]] आणि [[स.गं. मालशे]] यांनी माडगांवकरांच्या संकलित वाड्मयाचे संकलन केले आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==