"यू.म. पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Robot: Fixing double redirect to युसुफखान महंमदखान पठाण |
युसुफखान महंमदखान पठाण ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १:
{{गल्लत|युसुफ पठाण}}
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''डॉ.'' '''युसुफखान महंमदखान पठाण''' १ मार्च ([[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
==शिक्षण==
यू.म. पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) केले आहे. त्यांना त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले गेले आहे.
==अध्यापन==
* १९५३-१९५९ : दयानंद महाविद्यालय, सोलापूर
* १९६०-१९९० : तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या (आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) मराठी भाषा व वाड्.मय विभागात प्राध्यापक व १९७३ पासून मराठीचे विभाग प्रमुख कार्य.
त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदसुद्धा भूषविले आहे.
== प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
|-
! width="30%"| नाव
! width="20%"| साहित्यप्रकार
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[अजून आठवतं]] ||ललित लेखसंग्रह ||||
|-
| [[अल बिरूनी|अल बिरूनीचा]] भारत || अनुवाद || ||
|-
| [[अज्ञानसिद्धविरचित वरदनागेश]] ||संपादन ||||
|-
| [[आठव : ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[आधुनिक हिन्दी कहानियाँ]]||हिंदी||||
|-
| [[गोपाळदासकृत शुकदेवचरित्र]] ||संपादन ||||
|-
| [[चोंभाविरचित उखाहरण]] ||संपादन ||||
|-
| [[जितराब]] ||कथासंग्रह||||
|-
| [[डिंभविरचित ऋद्धिपुरमाहात्म्य]] ||संपादन ||||
|-
| [[दास आनंद विरचित सुदामचरित्र]]||हिंदी ||||
|-
| [[नंदादीप]] ||संशोधनपर लेखन ||||महानुभाव विश्वभारती पुरस्कार
|-
| [[नवरसनारायणविरचित शल्यपर्व]] ||संपादन ||||
|-
| [[नागेश संप्रदाय]] ||संशोधनपर लेख्न ||||
|-
| [[नामयाची अभंगवाणी]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[निबंधांजली]] ||निबंधसंग्रह||||
|-
| [[पाऊलखुणा]] ||ललितलेखसंग्रह ||||
|-
| [[फार्सी-मराठी अनुबंध]] ||भाषिक||महाराष्ट्र सरकार प्रकाशन|| जुलै २००७
|-
| भाऊसाहेबांची बखर || संपादन व प्रकाशन ||||१९५९
|-
| [[मध्ययुगीन संत साहित्य : काही आयाम]] || समीक्षा || स्वरूप प्रकाशन||
|-
| [[मराठवाडी माणसं]]||व्यक्तिचित्रण||||
|-
| [[मराठवाड्यातील लोककथा]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[मराठवाड्यातील शिलालेख]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप]] ||संशोधनपर लेख्न |||| १९७२(राज्य पुररस्कार)
|-
| [[मराठे संतों की हिन्दी वाणी]] ||हिंदी ||||
|-
| [[Mahatma Phule and Satyashodhaka Samaaj]] ||Monograph ||||
|-
| [[महानुभाव साहित्य संशोधन खंड-१]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[महाराष्ट्र के महानुभाव साहित्यकारों का हिन्दी साहित्य को योगदान]] ||हिंदी||||
|-
| [[रेशीमबंध]] ||ललितलेखसंग्रह || शब्द प्रकाशन||
|-
| [[लीळाचरित्र : एकांक]] ||संपादन ||||
|-
| [[लीळाचरित्र : दृष्टान्तपाठ]] ||संपादन ||||
|-
| [[लीळाचरित्र : स्मृतिस्थळ]] ||संपादन ||||
|-
| [[Lokhitvadi : Pioneer of Rationalism in Maharashtra]] ||Monoghaph ||इंग्रजी||महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज या विषयावर
|-
| [[शोधणी]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[संत नामदेव जीवन, कार्य आणि काव्य आणि निवडक नामदेव]] ||संशोधनपर लेखन ||३ खंड (१२०० पाने)|| २०१४
|-
| [[संतसंग]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[संतसाहित्य चिंतन]] ||संशोधनपर लेखन ||||१९८४(महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार)
|-
| [[संतसाहित्य पुनर्मूल्यांकन]] ||संशोधनपर लेखन ||||
|-
| [[सभासद बखर]] ||संपादन||||
|-
| [[सय]] ||ललितलेखसंग्रह ||||
|-
| [[स्मरणगाथा]] ||व्यक्तिचित्रे ||||
|-
| [[स्वामी रामानंद यांच्या संपादण्या]] ||संपादन ||||
|-
| हवेली ||कथासंग्रह ||||
|-
| [[]] || ||||
|-
|}
==मानसन्मान आणि पुरस्कार==
* इ.स. १९७२ : ’मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप’ या ग्रंथासाठी राज्यपुरस्कार
* इ.स. १९७२ : अतिथी प्राध्यापक(चेकोस्लाव्हाकिया)
* इ.स. १९७६ : आदर्श शिक्षक(राज्य पुरस्कार)
* इ.स. १९८२ : ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप(लंडन विश्वविद्यालय)
* इ.स. १९८४ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून निवड
* इ.स. १९८४ : ’संतसाहित्य चिंतन’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
* इ.स. १९८८ : सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* १९८८ : अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीची डॉ. आंबेडकर फेलोशिप
* इ.स. १९९० : पुणे येथे झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* १९९०-१९९२ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून मान्यता
* इ.स. १९९२ : कौमी तंजीय हा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
* इ.स. १९९५ : संतसाहित्यविषयक परिवर्तन पुरस्कार
* इ.स. १९९८ : आचार्य अत्रे पुरस्कार
* इ.स. १९९९ : मराठवाडा गौरव पुरस्कार
* इ.स. २००० : पुरोहितस्वामी पुरस्कार
* इ.स. २००० : साहित्य संस्कृति मंडळाची गौरववृत्ती
* इ.स. २००१ : दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनची राष्ट्रीय फेलोशिप
* २००१-०२ : दलितमित्र पुरस्कार
* इ.स. २००२ : देहू संस्थानचा जगद्गुरु पुरस्कार
* इ.स. २००३ : मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
* इ.स. २००४ : डॉ. कपाळे साहित्य पुरस्कार(वीरशैव साहित्य पुरस्कार)
* इ.स. २००७ : भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
* इ.स. २०११ : महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार
* इ.स. २०१३ : दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा [[ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार]].
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:पठाण, यु.म.}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:हयात भारतीय व्यक्ती]]
|