"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:

==शून्यतिथी==
प्रत्येक महिन्यात काही तिथ्यांना शून्यतिथी म्हणतात. या तिथ्यांना कोणतेहीIकोणतेही शुभ कार्य करू नये असे पंचांग सांगते. त्या तिथ्या अश्या -

चैत्र महिना - शुक्ल/कृ्ष्ण अष्टमी, नवमी.

वैशाख महिना - शुक्ल/कृ्ष्ण द्वादशी

ज्येष्ठ महिना - शुक्ल त्रयोदशी, कृष्ण वतुर्दशी

आषाढ महिना - शुक्ल सप्तमीषष्ठी, कृष्ण अष्टमीसप्तमी

श्रावण महिना - द्वितीयशुक्ल/कृष्ण द्वितीया, तृतीया

भाद्रपद महिना - शुक्ल/कृ्ष्ण प्रथमाप्रतिपदा, द्वितीया

आश्विन महिना - शुक्ल/कृ्ष्ण दशमी, एकादशी

कार्तिक महिना - शुक्ल चतुर्दशी, कृष्ण पंचमी

मार्गशीर्ष महिना - शुक्ल/कृ्ष्ण सप्तमी, अष्टमी

पौष महिना - शुक्ल/कृ्ष्ण चतुर्थी, पंचमी

माघ माहिना - शुक्ल षष्ठीपंचमी, कृष्ण पंचमीषष्ठी

फाल्गुन महिना - शुक्ल तृतीया, कृष्ण चतुर्थी

===पर्व तिथी==
या तिथ्या मंगलकार्यासाठी अशुभ समजल्या जातात. पर्व तिथ्यांची यादी :-

* पौर्णिमा
* कृष्ण अष्टमी, चतुर्दशी. अमावास्या.
* सूर्याच्या राशी संक्रमणावेळची तिथी.

"https://mr.wikipedia.org/wiki/तिथी" पासून हुडकले