"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २८:
रिक्ता तिथी = चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी

पूर्णा तिथी = पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावस्या

==शून्यतिथी==
प्रत्येक महिन्यात काही तिथ्यांना शून्यतिथी म्हणतात. या तिथ्यांना कोणतेहीI शुभ कार्य करू नये असे पंचांग सांगते. त्या तिथ्या अश्या -

चैत्र महिना - शुक्ल/कृ्ष्ण अष्टमी, नवमी.

वैशाख महिना - शुक्ल/कृ्ष्ण द्वादशी

आश्विन महिना - शुक्ल/कृ्ष्ण दशमी, एकादशी

श्रावण महिना - द्वितीय, तृतीया

भाद्रपद - शुक्ल/कृ्ष्ण प्रथमा, द्वितीया

मार्गशीर्ष महिना - शुक्ल/कृ्ष्ण सप्तमी, अष्टमी

पौष महिना - शुक्ल/कृ्ष्ण चतुर्थी, पंचमी

"https://mr.wikipedia.org/wiki/तिथी" पासून हुडकले