"एकनाथ आव्हाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एकनाथ आवाड ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
एकनाथ आव्हाड यांची अनेक बालगीते आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहेत. काही बालगीतांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. संगीत कला अकादमीने त्यांच्या दोन बालकवितांचा संगीत अभ्यासक्रमात समावेश केला. मुंबई महापालिका शिक्षण विभागासाठी पुरस्कृत केलेल्या इयत्ता सहावीच्या सुलभारती पाठ्यपुस्तकात "बाबांचं पत्र" या पाठाचा समावेश झाला आहे.
 
==एकनाथ आव्हाड यांचीयांचे प्रकाशित पुस्तकेकाव्यसंग्रह==
===कवितासंग्रह===
* नव्याने बहरावे
 
=== बालकविता संग्रह ==  
* अक्षरांची फुले       
* आभाळाचा फळा
ओळ २३:
* हसरे घर  
 
===अन्य बालसाहित्य===
* खंड १ ते ५ (कथा कवितांचा समावेश)
* बालगीत लेखन
 
===काव्यकोडी संग्रह===    
* आनंदाची बाग
* एकदा काय झालं  
ओळ ३७:
* राजा झाला जंगलाचा        
 
===नाट्यछटा संग्रह===
* मला उंच उडू दे  
 
==एकनाथ आव्हाड यांना मिळालेले सन्मान==
*
 
 
Line ५६ ⟶ ५९:
** ☆ अनेक कवी संमेलनाचे, कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले.
** ☆ साहित्य अकादमीच्या बालसाहित्य विषयावरील चर्चासत्रासाठी निमंत्रित.
 
==एकनाथ आव्हाड यांच्यावर वा यांच्या साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता : स्वरूप आणि शोध (सदानंद पुंडपाळ)
 
==पुरस्कार==