"कलाप्पा आवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १:
'''कलाप्पा बाबुराव आवाडे''' (जन्म: [[जुलै ५]],[[इ.स. १९३१]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[इचलकरंजी (लोकसभा मतदारसंघ)|इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.
==पुरस्कार==
शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील ग्रामस्थांतर्फे व साहित्य सुधा मंचातर्फे सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे..
{{विस्तार}}
|