"मकरंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6738761 |
No edit summary |
||
ओळ ९:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = ६ मारच १९६६
| जन्म_स्थान = डहाणू (महाराष्ट्र)
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
मकरंद देशपांडे (जन्म : डहाणू, ६ मार्च १९६६) हा रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार, लेखक, दिग्दर्शक आहे. त्याने आजवर सुमारे ५ मराठी, ३५ हिंदी, ७ मल्याळी, ३ तेलुगू आणि ५ कानडी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. याशिवाय ५ चित्रपट दिग्दर्शित केले असून ७ दूरचित्रवाणी मालिकांत प्रत्यक्ष काम केले आहे.
मकरंद देशपांडे याने नाट्यसृष्टीसाठी अभूतपूर्व योगदान केले आहे. सुमारे ५० नाटिका व ४० पूर्ण लांबीची नाटके त्याच्या नावावर आहेत. त्याच्या 'पत्नी' नावाच्या नाटकाचे भारतभर प्रयोग झाले.
१९९० साली मकरंदने मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये [[शशी कपूर]]च्या कन्या [[संजना कपूर]] यांच्या मदतीने प्रवेश केला आणि १९९३ साली 'अंश थिएटर' नावाचे नाट्य कलाकारमंडळ स्थापले.
==मकरंद देशपांडे यांची नाटके==
* एपिक गडबड (मराठी) - लेखक, दिग्दर्शक आणि भूमिका)
* कृष्णा किडिंग
* जोक
* मा इन ट्रान्झिट
* शेक्सपिअरचा म्हातारा (मराठी)
* सर सर सरला (भाग १,२, ३) (मराठी)
(अपूर्ण)
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|देशपांडे, मकरंद]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|देशपांडे, मकरंद]]
|