"असुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
* महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
* मुकासुर : याला [[मुकाम्बिका]] देवीने मारले.
* [[रावण]] : रामायणातला खलनायक
* लोहासुर : [[असुर जमात|असुर जमातीची]] देवता.
* वत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात गायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.
Line ४२ ⟶ ४३:
* संकासुर : . हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे. काही लोक या झाडाला शंखासुर म्हणतात. इंग्रजीत Peacock Flower Tree. शास्त्रीय नाव - Caesalpinia pulcherrima
* सिंधुरासुर : या असुराचा वध गणपतीने केला. त्यावेळी गणपती मोरावर बसून आला होता. ज्या ठिकाणी हा वध झाला तेथे, म्हणजे मोरगावात, अष्टविनायकांतले मयुरेश्वराचे देऊळ आहे.
 
==असुरांवरील पुस्तके==
* असुर : शक्तिशाली साम्राज्याचा अस्त - रावणाची आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा (आनंद नीलकंठन)
* असुरॆंद्र (ना.बा. रणसिंग) : लंकाधिपती रावणाची गोष्ट
* महात्मा रावण (डॉ. वि. भि. कोलते)
* रावण राजा राक्षसांचा (शरद तांदळे)
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/असुर" पासून हुडकले