"भीम आर्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''भीम आर्मी''' किंवा '''आंबेडकर आर्मी''' ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. २३ जुलै २०१५ रोजी [[चंद्रशेखर आझाद (रावण)]] यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/|शीर्षक=What is the Bhim Army?|date=2018-05-18|work=The Indian Express|access-date=2018-11-24|language=en-US}}</ref> [[अनुसूचित जाती]]च्या लोकांवर ([[दलित]]ांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/|शीर्षक=चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा|date=2018-11-22|work=Loksatta|access-date=2018-11-24|language=mr-IN}}</ref>
==बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे मत==
भीम आर्मी, बहुजन यूथ फॉर मिशन २०१९ यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्यामागून चालवल्या जात आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन आमच्या भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या भावनांशी खेळत आहेत,
या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन 'आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत.' माझे नाव सांगून ते लोकांकडून निधीही उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकावत आहेत. त्यांच्या मनात द्वेष पसरवत आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये या संघटना अडथळा ठरत आहेत. <ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhima-army-bahujan-youth-federation-does-not-have-a-relationship-with-the-bsp-1794701/}}</ref>
==संदर्भ==
|