"ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[अवकाश|अवकाशात]] [[तारा|तार्‍यां]]भोवतीसूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होहोय. पुरेशा [[वस्तुमान|वस्तुमानामुळे]] आलेल्या [[गुरुत्व|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्याचा आकार गोल असतो.<br /><br />
काही ग्रह खडकाळ ([[पृथ्वी]], [[मंगळ]] इ.) तर काही वायुमय ([[गुरु]], [[शनी]] इ.) असतात.
 
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वीपलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे (मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे) बाह्यग्रह आहेत.
== हिंदू धर्मातील ग्रहांचे स्थान ==
 
सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहसदृश वस्तूला [[परग्रह]] म्हणतात.
 
== हिंदू धर्मातील ग्रहांचे स्थान ==
हिंदू धर्मामध्ये ग्रहांना विशेष स्थान आहे. व्यास ऋषींनी लिहिलेल्या 'नवग्रह स्तोत्रात' ग्रहांचा अचूक उल्लेख आहे.
ते नवग्रह स्तोत्र खालील प्रमाणेखालीलप्रमाणे-
 
 
Line ७१ ⟶ ७४:
४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.
 
५) देवांचा आणि ऋषींचा गुरुगुरू, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.
 
६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.
Line ७९ ⟶ ८२:
८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.
 
९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुलाकेतूला मी नमस्कार करतो.
 
१०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.
Line ८५ ⟶ ८८:
११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.
 
१२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यासव्यास ऋषी म्हणतात.
 
नवग्रहअशा स्तोत्ररीतीने नवग्रहव्यास स्तोत्रऋषींनी रचिलेले हे व्यासनवग्रह ऋषींनीस्तोत्र रचलेलेसंपूर्ण आहेझाले. हे स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. आपल्या आयुष्यावर नवग्रहांचा परिणाम होत असतो, असे ज्योतिषशास्त्र म्हणते. नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून करावा., त्यामुळे आपली संकटे, अडचणी नाहीश्यानाहीशा होतात व वाईट स्वप्नेही पडत नाहीत.; उत्तम व निरोगी आयुष्याचा लाभ होतो.; आपण धनवान व आयुष्यमान होतो, असे या स्तोत्रात म्हटले आहे..
 
परंपरागत हिंदू ज्योति़षशास्त्राने रवी (सूर्य), सोम (चंद्र), मंगळ, बुध, बृहस्पती (गुरू), शुक्र, शनी, राहू आणि केतू असे नऊ ग्रह मानले आहेत. आधुनिक ज्योतिषी युरेनस आणि नेपच्यूनलाही ग्रह मानतात आणि ते जन्मकुंडलीत किंवा लग्न कुंडलीत दाखवतात.
अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.
 
प्लुटो या आकाशस्थ गोलाला पूर्वी ग्रह मानीत असत. सन २००६नंतर त्याला ग्रह मानणे बंद झाले, आता त्याला बटुग्रह म्हणतात.
नवग्रह स्तोत्र नवग्रह स्तोत्र हे व्यास ऋषींनी रचलेले आहे. हे स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. आपल्या आयुष्यावर नवग्रहांचा परिणाम होत असतो, असे ज्योतिषशास्त्र म्हणते. नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून करावा. त्यामुळे आपली संकटे, अडचणी नाहीश्या होतात व वाईट स्वप्नेही पडत नाहीत. उत्तम व निरोगी आयुष्याचा लाभ होतो. आपण धनवान व आयुष्यमान होतो.
 
[[वर्ग:सूर्यमाला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रह" पासून हुडकले