"मृणालिनी गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
मृणालिनी गडकरी यांचा (जन्म : १२ जानेवारी १९४९; मृत्यू: पुणे, २७ आॅक्टोबर २०१८) ह्या बंगाली साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या अनुवादिका लेखिका होत्या. जर्मन मधूनभाषा घेऊन पदवी (ऑनर्स)प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठीतूनमराठी पदवीविषयात प्राप्त केलीएम.ए. केले. ‘कविवर्य बा. भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास ’ या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल केले .रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता ’ हा त्यांचा पी पीएच.एच. डी. चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वल्डवर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर’ यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. त्यांचे विविध नियतकालिकांत लेखन व अनुवादित केलेले साहित्य प्रकाशित झाले आहे
सौ. मृणालिनी गडकरी यांचा जन्म १२ जानेवारी १९४९ , मृत्यू २७-१०१८
 
बंगाली साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या अनुवादिका लेखिका मृणालिनी गडकरी
==मृणालिनी गडकरी यांचे साहित्य==
जर्मन मधून पदवी (ऑनर्स)प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठीतून पदवी प्राप्त केली .‘कविवर्य बा. भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग: एक तौलनिक अभ्यास ’ या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल केले .रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता ’ हा त्यांचा पी .एच. डी. चा विषय होता.पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर’ यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात सहभाग .
* क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता (भगिनी निवेदिता यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त मृणालिनी गडकरी लिहिलेले 'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे अखेरचे पुस्तक. <ref>क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता ,प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाउस१९४१ सदाशिव पेठ पुणे ३० </ref>).
विविध नियतकालिकात लेखन व अनुवादित केलेले साहित्य प्रकाशित .
 
निर्बाचीत कलाम या पुस्तकाला ‘मातृ –पितृ पुरस्कार’, आमार मेयेबेला’ या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कार देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार , पश्चिम बंगाल सरकारमान्य, शरद समितीचा शरद पुरस्कार, १९६०, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी . ए. कुलकर्णी पुरस्कार २०११ असे विविध पुरस्कार.सौ . भगिनी निवेदिता यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त मृणालिनी गडकरी लिहिलेले 'क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता' हे अखेरचे पुस्तक <ref>क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता ,प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाउस१९४१ सदाशिव पेठ पुणे ३० </ref>.
==पुरस्कार==
* निर्बाचित कलाम या पुस्तकाला ‘मातृ –पितृ पुरस्कार’
* आमार मेयेबेला’ या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कार
* देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार
* पश्चिम बंगाल सरकारमान्य शरद समितीचा शरद पुरस्कार, १९६०
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी . ए. कुलकर्णी पुरस्कार २०११