"पसायदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
पाप म्हणजे काय?<br/>
सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. `रज-तम'च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.<ref>https://mazespandan.wordpress.com/2015/07/08/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/</ref>
 
==य.ना. वालावरकरांचे निरीक्षण==
मराठीत लिहिणारे जे अतिशय थोडे नास्तिक आणि बहुश्रुत विद्वान शिल्लक आहेत त्यांच्यांत वालावरकरांचा समावेश होतो. त्यांनी 'ग्रंथोपजीवी' हा शब्द असलेली ओवी प्रक्षिप्त ठरवली आहे, त्यांच्या म्हणण्यात निश्चित तथ्य आहे. वालावरकरांनी केलेले भाष्य [http://diwali.upakram.org/node/182 येथे वाचता येईल]
 
==परभाषातील पसायदानाची भाषांतरे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पसायदान" पासून हुडकले