[[चित्र:Male Knee by David Shankbone.jpg|200px|thumb|गुडघा ]]
==गुडघा निरोगी राहण्यासाठी काही उपाय==
ज्या ठिकाणी दॊन हाडे एकत्र येऊन त्यांचा सांधा बनतो, तेथे वंगण किंवा शाॅक अॅब्साॅर्बरचे काम करणारा एक रबरासारखा पदार्थ ठेवलेला असतो. त्याला कार्टिलेज आपण(मराठीत कूर्चा किंवा उपास्थि) म्हणतात. गुडघ्याच्या सांध्याच्या दैनंदिन वापरामुळे कार्टिलेज हळूहळू खर्च करत जातोहोते व वयपरत्वे ते पूर्णपणे झिजूनही जाते. शेवटी आपल्यामाणसाच्या मांडीचे हाड नडगीच्या हाडाशी घासू लागते. गुडघा दुखत राहतो., सुजतो व बेजार करून सोडतो. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध गुडघा वापरला (उदा जिने चडणेचढणे, जमिनीवर बसून उठणे इ.) तर प्रचंड वेदना होऊ लागतात. पाय धनुष्याकृती होत जातात. यालाच सामान्य माणूस ‘संधिवात’ म्हणतो. जेव्हा सांधा पूर्ण खराब होतो तेव्हा तो शस्त्रक्रिया करून बदलला जातो. परंतु या शस्त्रक्रियेआधी काही उपचार आहेतकरणे शक्य असते.
*आपला गुडघा निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत का की जेणेकरून तो बदलण्याची वेळ येणार नाही?
*आपलेमाणसाचे संपूर्ण वजन आपलात्याचा गुडघा उचलतो. त्यामुळे आपलेमाणसाचे वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी!. म्हणून माणसाने तरुणपणापासूनच आपलेत्याचे वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम.
*गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावेलागणे आवश्यक असते. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात.असतात, ते रोज 10१० मिनिटे करणेकेले अतितरी उत्तमपुरते.
*शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊघेणे योग्य नयेतनाही.
*प्रचंड वेदना नसतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल(उदा. क्रोसीन)ची गोळी घ्यावीघेणे किंवा वेदनानाशक सूजप्रतिबंधक मलम लावावेलावणे यांस हरकत नसते.
*सुरुवातीला पट्टे (नी-कॅप) वापरणे चालू शकते. परंतु त्याचातिचा अतिवापर टाळावा कारण त्यानेकेल्यास स्नायू शिथिल होतात.
*वृद्धापकाळात काठी वापरावी, त्यानेवापरल्यास गुडघ्यावरचा भार कमी होतो.