"आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतामध्ये '''[[आचार्य]]''' ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणार्‍यांच्याबसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे. आचार्य हे आडनावही आहे, उदा० गुणवंतराव आचार्य,
 
गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात. उदा० साने गुरुजी
 
शास्त्री ही मुळात बनारस धर्मपीठाकडून मिळणारी पदवी. पण प्रत्यक्षात आपल्या अफाट बुद्धिमत्तेने तळपणार्‍यातळपणाऱ्या अनेकांना समाजानेच शास्त्री असे संबोधायला सुरुवात केली. उदा० वैद्य गंगाधरशास्त्री गुणे
 
भारतातल्या अशा प्रसिद्ध आचार्य, गुरुजी, शास्त्री, आणि महामहोपाध्याय आदींची ही (अपूर्ण) यादी ---
 
;[[आचार्य]] :
* अत्रे
* कृपलानी
* दोंदे
* विनोबा भावे
 
 
Line २२ ⟶ २६:
* [[साने गुरुजी]] (पांडुरंग सदाशिव साने)
 
;महामहोपाध्याय :
* महामहोपाद्याय [[वा.वि. मिराशी]]
* महामहोपाध्याय [[वासुदेवशास्त्री अभ्यंकर]]
Line ३३ ⟶ ३७:
* यांशिवाय महामहोपाध्याय एन.सी.सत्यनारायण, डॉ.आर.सत्यनारायण, गोपीनाथ कविराज, वागीश शास्त्री, रामेश्वर झा, राम अवतार शर्मा, श्रीगंगेशोपाध्याय, रायबहादूर गौरीशंकर ओझा, वगैरे अनेक.
 
;शास्त्री: :
* लालबहादूर शास्त्री
 
;उपनिषत्तीर्थ, काव्यतीर्थ, काव्यव्याकरणतीर्थ, तर्कतीर्थ :