"ज्येष्ठांचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[पुणे]] शहरात [[३० नोव्हेंबर]] [[इ.स. २०१५|२०१५]] रोजी एक '''ज्येष्ठांचे साहित्य संमेलन''' भरले होते. संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. [[नागनाथ कोतापल्ले]] होते.
 
==ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन==
पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्यातर्फे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये २५ मार्च २०१८ रोजी तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नवनाथ तुपे, आर. टी. वझेकर उपस्थित होते.
 
देशमुख म्हणाले, "ज्येष्ठ नागरिक हे व्यासंगी असतात. म्हणूनच त्यांच्याकडील अनुभवाचा व माहितीचा साठा त्यांनी विकिपीडियासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी टाकल्यास नव्या पिढ़ीला त्याचा चांगला फायदा होईल. "
 
या ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तीनशेहून अधिक ज्येष्ठांचा सहभाग होता. व्याख्याने, परिसंवाद, काव्य संमेलन आदींत नामवंत साहित्यिक व कवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता.
 
 
पहा : [[साहित्य संमेलने]]
 
[[वर्ग:साहित्य संमेलने]]