"विल्यम केरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
[[Image:William Carey.jpg|thumb|right|विल्यम केरी]]
''' विल्यम केरीकॅरे (en:William Carey)''' हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत. विल्यम केरीकॅरे हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, कोशकार, व्याकरणकार वअसून बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते.
 
==विल्यम केरीकॅरे ह्यांचे चरित्र==
केरी यांचा जन्म इंग्लंडमध्ये नॉर्‌दॅम्प्टन परगण्यात टोस्टर(Towcester)जिल्ह्यात पॉलरस्परी(Paulerspury)या खेड्यात १७ ऑगस्ट १७६१ रोजी झाला. वडील शाळामास्तर. घरची गरिबी. त्यामुळे शालेय शिक्षण फारसे नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एका चांभाराकडे उमेदवारी केली.
 
विल्यम कॅरे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते अठ्ठाविसाव्या वर्षांपर्यंत चर्मकाराचाचांभाराचा व्यवसाय केला. जोडे शिवीत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून त्यांनी मिशनरी व्हावयाचे ठरवले. धंदा सोडून ते बॅप्टिस्ट पंथात दाखल. त्यानंतरझाले व जॉन थॉमस आणि विल्यम केरीयांच्याबरोबर पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून भारतात आले. (११ नोव्हेंबर १७९३). जहाजावरील प्रवासादरम्यान जॉन थॉमसकडूनथॉमस यांच्याकडून त्यांनी बंगाली भाषेची तोंडओळख करून घेतली.
 
भारतात बंगालमध्ये आल्यावर कॅरे यांनी माल्दा येथे शेती केली, पण जमली नाही. त्यामुळे जवळच मदनवती येथे त्यांनी निळीच्या मळ्यात पाच वर्षे नोकरी केली. या काळात राम बसु यांच्या मदतीने विल्यम कॅरे यांनी बंगालीचा सखोल अभ्यास केला. त्याकरिता जरूर पडली म्हणून संस्कृतचे अध्ययन केले. व्याकरण आणि ग्रंथ यांच्या साहाय्यानेअभ्यासाने ९ वर्षात त्यांनी वेद वाचण्याइतकी प्रगती केली. त्यानंतर ते १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर(Serampur)या डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी एक चर्च व एक शाळा काढली आणि एक छापखाना उभारला.
 
कलकत्त्याच्या फ़ोर्ट विल्यम कॉलेजमध्ये ते बंगाली व संस्कृत भाषा आणि पौर्वात्य संस्कृती या विषयांचे १८०१ ते १८३० पर्यंत प्राध्यापक होते. ते या भाषांशिवाय इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू या भाषांत पारंगत होते. त्यांचे देहावसान श्रीरामपूर (बंगाल) येथे १ जून १८३४ रोजी झाले.
 
===मुद्रक म्हणून कामगिरी===
पंचानन कर्मकार नावाच्या लोहाराकडून त्यांनी अनेक भाषांचे खिळे करून घेतले आणि छपाईला सुरुवात केली. छापखान्यातून १८३४ पर्यंत बंगाली, मराठी, नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू , पंजाबी , उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी इत्यादी इत्यादी चाळीस भाषांमधून त्यांनी ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या. पौर्वात्य भाषांच्या छपाईचा त्यांनी पायापायाच घातला.
* [[इ.स. १८०१]]मध्ये '''विल्यम केरी''' यांनी [[पंडित वैजनाथ]] यांच्या मदतीने पहिला [[मोडीश्रीरामपूर]] [[लिथोग्राफबंगाल]], येथे पहिला [[श्रीरामपूरमोडी]] [[बंगाललिथोग्राफ]]येथे बनवला.
 
==ग्रंथरचना==