"सीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→सीतेचे देऊळ: आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३७:
==सीतेचे देऊळ==
देवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु [[महाराष्ट्र।महाराष्ट्रातील]] [[यवतमाळ]] जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात रामाविना असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे [[शरद जोशी]] यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात.
==सीता हा मध्यवर्ती विषय असलेली पुस्तके==
* सीता (पाच खंडांत विभागलेले पुस्तक, मूळ हिंदी लेखक देवदत्त पटनाईक, मराठी अनुवाद विदुला टोकेकर)
|