"कुसुमावती देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४९:
== गौरव ==
* २६ ते २९ ऑक्टोबर १९६१ या कालावधीत [[ग्वाल्हेर]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या त्या अध्यक्ष होत्या. १८७८ साली सुरू झालेल्या या संमेलन परंपरेत पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
* डॉ. [[अनंत देशमुख]] यांनी कुसुमावती देशपांडे यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास करणारा ’पुस्तकसागर’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
{{मराठी साहित्यिक}}
|