"प्रभा अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
==पूर्वायुष्य==
प्रभाताईंचा जन्म [[पुणे|पुण्यात]] आबासाहेब व इंदिराबाई आपटे यांचे पोटी झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारतातील विविध भागांतील कार्यक्रमात साथ करत असत. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली.
 
आबासाहेब अत्रे यांनी पुण्यात रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी स्थापन करून हायस्कूल काढले.
 
==शिक्षण==