"नंदू माधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
(चर्चा | योगदान)
Removed redirect to नंदुमाधव
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{विस्तार}}
#पुनर्निर्देशन [[नंदुमाधव]]
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव = माधव
| आई_नाव = पार्वती
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ = http://nandumadhav.com/
| तळटिपा =
}}
 
'''नंदू माधव''' हे अभिनेते, लेखक, नाट्य-चित्रपटदिग्दर्शन या क्षेत्रांत आहेत, [[हरिश्चंद्राची फॅक्टरी]] या चित्रपटातील त्यांनी साकारलेली [[दादासाहेब फाळके]] यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली, हा चित्रपट भारतातर्फे सन २०१० मध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. आजवर त्यांनी सरकारनामा, बनगरवाडी, टपाल, जण गण मन अशा अनेक चित्रपटांमधून साकारलेल्या व्यक्तिरेखा विशेष गाजल्या. तसेच नंदू माधव यांनी दिग्दर्शित केलेले 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे शिवाजी महाराजांची राज्यकारभारातली धोरणे, सर्वधर्मसमभाव यांचे मार्मिक सादरीकरण करणारे नाटक देखील विशेष गाजले
.
बनगरवाडी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९९५ साली "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता" म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टपाल (२०१३), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२०१०) या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांनी स्क्रीन मासिकाकढून बेस्ट अभिनेता हा, तसेच जण गण मन (२०१२), शाळा (२०१२), मुक्ती (२०१२) या चित्रपटांतील अभिनयासाठी महाराष्ट्र राज्य विशेष परीक्षक पुरस्कार देण्यात आला.
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नंदू_माधव" पासून हुडकले