"नाना मुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ १:
नाना मुळे हे गायकांना साथ करणारे एक प्रसिद्ध मराठी तबलावादक होत.
पं. [[जितेंद्र अभिषेकी]], [[वसंतराव देशपांडे]], श्रीमती [[शोभा गुर्टू]], पं. [[कुमार गंधर्व]], पं. [[सी.आर. व्यास]] इतकेच काय, जुन्या पिढीतील [[उस्ताद अमीर खान]]साहेबांपासून ते पुढच्या पिढीतील अनेक तरुण गायकांना नाना मुळे यांना तबल्याची साथ केली. या सर्वांच्या बरोबर असंख्य कार्यक्रम वाजवले. इतके कार्यक्रम वाजवले, की नानांना अनेक महिने कुटुंबीयांचे दर्शनही होत नसे. नामवंत गवयांच्या साथीच्या निमित्ताने त्यांचे संपूर्ण भारतभर भ्रमण तर झालेच, शिवाय अनेक परदेश दौरेही झाले.
ओळ ८:
अतिशय दमदार ठेका, ठेक्यातील अक्षरांचे माधुर्य, त्याचबरोबर उस्ताद घम्मणखाँसाहेबांकडून घेतलेली लग्गी-नाडा किंवा तबल्यातील [[उपशास्त्रीय संगीत|उपशास्त्रीय गायनप्रकारातील]] साथसंगतीची विशिष्ट तालीम, यामुळे नाना मुळे हे सर्व गवयांचे आवडते साथीदार होते. नानांनी सतत ५० वर्षे गायकांची तबल्यावर साथ केली, आणि नंतर निवृत्ती घेतली.
==पुरस्कार==
* नाना मुळे यांना वत्सलाताई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (१५ डिसेंबर २०१७)
|