"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Shivaji_British_Museum.jpg|thumb|]]
'''शिवाजी जयंती''' किंवा '''शिव जयंती''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक प्रसिद्ध सण आहे. हा सण [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक छ. [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट् सरकारने निश्चित केल्याप्रमाणे [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुटी असते.
 
महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव_जयंती" पासून हुडकले