"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग,
* [[संस्कृत]]-अपामार्ग
* [[हिंदी भाषा]]-अपामार्ग, चिरचिटा, चिरचिरा, लटजीरा, ऊंगा, औंगा, लटजीरा
* [[बंगाली]]-अपांग
* [[गुजराती]]-अघेडो
ओळ २४:
==आघाड्याचे औषधी उपयोग==
'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या [[दांत]] घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. नरक चतुर्दशीच्य दिवशी आघाड्याचे पान मस्तकाभोवती फिरवून मग अभ्यंगस्नान करतात.
'''आयुर्वेदानुसार''' - [[दांतदुखी]], मस्तकरोग, [[कफ]], रातांधळेपणा, [[कावीळ]], पोटदुखी, [[खोकला]], इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात. <br />
|