"तालीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
[[File:Flacourtia_jangomas_in_a_cup.jpeg|180px|thumb|right|तालीस]]
'''तालीस''' किंवा तालीस पत्र (Indian Silver Fir.; Abies Webbiana) ही भारतातील अासाम, नेपाळ, बंगाल आणि काश्मिरात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तालीसाचा मोठा सदाहरित वृक्ष असतो. याच्या मजबूत फांद्या आडव्या पसरतात. वृक्ष ६० मीटरपर्यंत उंच वाढू शकतो. झाडाची साल खडबडीत असून तपकिरी रंगाची असते.
'''तालीस''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}}
 
योगराज गुग्गुळ या आयुर्वैदिक औषधात तालीसाच्या पानांचा वापर केलेला असतो.
 
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तालीस" पासून हुडकले