"विठाबाई नारायणगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही |
No edit summary |
||
ओळ ४:
==नाटक==
विठाबाईंच्या जीवनावर [[ओम भूतकर]] यांनी ‘विठा’ हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला [[फिरोदिया करंडक]] स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. झी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिकही ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू घुले यांचे असून व्यावसयिक रंगमंचावर हे नाटक ‘हिंदुस्थान थिएटर कंपनी’ करते.
==पुरस्कार==
* विठाबाईंना १९५७ आणि १९९०मये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पदके मिळाली होती.
* विठाबाईंना संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार मिळाला होता..
* विठाबाईंची कन्या मंगला बनसोडे करवडीकर हिला भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव प्राप्त झाला आहे. (९-१०-२०१७)
* विठाबाईंच्या नावाने महाराष्ट्र सरकार एक जीवनगौरव पुरस्कार देते. एका वर्षी हा पुरस्कार मंगला बनसोडे यांना मिळाला होता.
|