"निल्स बोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४८:
बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणार्या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकावते.
==नाटक==
क्वान्टम मेकॅनिक्सचे जनक नील बोर यांच्या जीवनावर मायकेल फ्रेन यांनी एक नाटक लिहिले आहे. त्या नाटकाचा ‘कोपनहेगन’ नावाचा अनुवाद डॉ. श्रद नावरे यांनी केला आहे. [[पुणे|पुण्यातील]] बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग ८-९-२०१७ रोजी झाला. नाटकाचे दिग्दर्शन डॉ. शरद भुताडिया यांचे होते, आणि त्यांनीच नील बोर यांची भूमिका केली होती.
हे इंफ़्रजी नाटक २००२ साली दूरचित्रवाणीवर झाले होते.
== पुरस्कार ==
|