"एकनाथ खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो वर्ग |
No edit summary |
||
ओळ २१:
| संकीर्ण =
}}
'''एकनाथराव गणपतराव खडसे''' ([[जन्म]]: [[२ सप्टेंबर]] १९५२) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील [[राजकारणी]], [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेचे]] विद्यमान [[आमदार]] व [[महाराष्ट्र राज्य]] [[सरकार]]मधील कॅबिनेट मंत्री आहेत. एकनाथ खडसे महाराष्ट्रामधील भाजपाचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानले जातात. ते १९९० सालापासून विधानसभेवर निवडून जात आहेत. १९९५ ते १९९९ दरम्यान खडसे महाराष्ट्रातील [[शिवसेना]]-भाजपा राज्य सरकारमध्ये [[अर्थमंत्री]] व [[पाटबंधारे मंत्री]] राहिले होते. २००९ ते २०१४ दरम्यान खडसे महाराष्ट्र विधानसभेमधील विरोधी पक्षनेते होते. सध्याच्या महाराष्ट्रातील [[मुख्यमंत्री]] [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या सरकार मध्ये खडसे [[महसूल]], कृषी, राज्य उत्पादन शुल्क, [[अल्पसंख्यांक]], [[मत्स्यपालन]], पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री होते.
एकनाथ खडसे यांना ४ जून २०१६ रोजी भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतात केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून गच्छंती होणारे खडसे हे भाजपचे पहिले नेते आहेत.<ref>http://www.pudhari.com/news/rajniti/51295.html</ref>
खडसे यांच्या स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावांवर मुक्ताईनगरमध्ये ३९ भूखंड, कोथळी-मुक्ताईनगर व पिंप्री-मुक्ताईनगरमध्ये प्रत्येकी पाच भूखंड, घोडसगावमध्ये दोन भूखंड, व पुणे, नाषिक, धुळे येथेही काही भूखंड आहेत. काही भूखंड त्याण्नी त्यावर्चे आरक्षण बदलून बळकावले आहेत.
या व्यवहारांपैकी फक्त भोसरी येथील भूखंडाबद्दल त्यांच्यावर खटला भरला गेला आहे.
==खडसे यांच्या राजीनाम्याची कारणे==
* खडसे यांच्या गजानन पाटील या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक.
* पकडलेला पाटील हा तीन महिने पोलीसांच्या निरीक्षणाखाली होता, असे मुख्यमंत्र्यांचे विधान..
* दाऊद इब्राहीमच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या
* पुण्यातील भोसरीतील सरकारी जमीन पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप.<ref>http://www.loksatta.com/maharashtra-news/anjali-damania-comment-on-eknath-khadse-1242681/</ref>
* खडसे यांच्या विरुद्ध कारवाईसाठी न्यायालयात याचिका. पदाच्या दुरुपयोगावरून पुणे पोलिसात तक्रार दाखल.<ref>http://www.loksatta.com/pune-news/eknath-khadse-again-in-trouble-over-buy-bhosari-midc-illegal-plot-1241885/</ref>
Line ३८ ⟶ ४२:
==वैयक्तिक जीवन==
एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्याचा [[मुक्ताईनगर]] तालुक्यातील [[कोथळी]] गावातून वर आले.खडसे [[महाराष्ट्रा]]चे प्रमुख नेता आहे. ते [[महाराष्ट्र]] राज्य [[विधानसभा]] सदस्य म्हणून निवडून आले आहेत तसेच १९८९ पासून मुक्ताईनगर प्रतिनिधित्व
त्याचा मुलगा निखिल खडसे ==संदर्भ==
|