"गोंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
==गोंडी भाषेतील काही अपरिचित शब्द==
अनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (धावणे), किस (आग), केंजा (ऐका), ढ‌ुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका) इत्यादी.
 
==गोंडी भषा, संस्कृती आणि साहित्य यांवर लिहिली गेलेली मराठी, हिंदी, गोंडी पुस्तके आणि त्यांचे (लेखक)==
* कंकाली (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली - जन्म २ फेब्रुवारी, १९४९; मृत्यू : ३० ऒक्टोबर २०१५)
* कुवारा भिमाल पेन सार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* कोया भीडिता गोंडी सगा बिडार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंड वाणी का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडवाना का सांस्कृतिक इतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोडवाना कोटदर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडवाना गढ़ दर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडी नृत्य का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडी भाषा व्याकरण (डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडी भाषा शब्दकोष भाग १, २ (डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडी भाषा सीखिए (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडी लम्क पुन्दान (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* गोंडी संस्कृतीचे संदर्भ (व्यंकटेश आत्राम)
* चांदागढ़ की महाकाली कली (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* जंगो दाई एवं ग्रामीण देवी देवताओं के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* तीन्दाना मांदी (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* ते वारीना पाटांग (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* पारी कुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली) :
* बस्तर की दंतेवाडीन वेनदाई दंतेश्वरी (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* बृहद हिंदी गोंडी शब्दकोष (डॉ. मोतीरावण कंगाली)
* मराठी गोंडी शब्दकोश
* मुंडारा हीरोगंगा (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* ..... (विठ्ठलसिंग धुर्वे)
* शम्भु उपासक महाराजा रावण के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* सिन्धु घाटी का गोंडी में उद्वचन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
* हाकारा (भुजंग मेश्राम)
* हिंदी गोंडी शब्दकोश (डॉ. मोतीरावण कंगाली)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंड" पासून हुडकले