"कंदिलपुष्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कंदिलपुष्प किंवा हनुमान बटाटा गटातील (Ceropegia गटातील) अनेक वेली , छोट्या वनस्पती सह्याद्रीतल्या डोंगरदऱ्यातडोंगरदऱ्यांत फक्त पावसाळ्यात वाढतात . या वनस्पतीची फुले हनुमानाच्या गदेसारखी असतात ,आणि त्यांना जमीनीत एक बटाट्यासारखा कंद असतो . त्यामुळे त्यांना हनुमान बटाटा हे गमतीदार नाव आहे . फुले कंदिलासारखी असल्याने त्यांना कंदिलपुष्प असेही म्हणतात. गावाकडचे लोक त्यांना खरतूडी ,खरतुडी हमण या नावानेहीनावांनीही ओळखतात. या वनस्पती अत्यंत दुर्मिळदुर्मीळ आहेत. .यातल्यायांतल्या काही जाती तर जगाच्या पाठीवर केवळ आपल्या सह्याद्रीतच आढळतात . कंदिलपुष्प वनस्पतींच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या रंगीची सुंदर फुले येतात . यातल्या काही जाती सुंगधीही आहेत . या वनस्पतींना चिकचीक असतो आणि त्यांचे परागीभवन छोट्या कीटकांमार्फत होते . पावसाळ्यानंतर या वनस्पती मरून जातात अन् त्यांचा कंद फक्त जमिनीत शिल्लक राहतो . या कंदापासून पुढच्या वर्षी पुन्हा वनस्पती वाढते .<ref>डॉ. दातार मंदार </ref>
 
अन्य नावे : कंदील खरचुडी / कंदिलपुष्प / हनुमान गदा
Scientific: Ceropegia vincifolia
 
सह्याद्रीच्या जवळ जवळ सर्वच डोंगरउतारांवर दिसणारी ही वेलवर्गीय वनस्पती आहे. छोट्या झुडपांवर ही पसरते. हा वनस्पतीसमूह आता नामशेष होण्याच्या मार्गाने प्रवास करतो आहे. लोक याचे कंद काढून खातात आणि त्यामुळे ह्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. [[कास पठार|कासच्या पठारावर]] आणि [[मेळघाट]]च्या अरण्यात दर पावसाळ्यात कंदिलपुष्पाची फुले पहायला मिळतात.
 
 
[[वर्ग:वनस्पती]]