"असुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) टंकनदोष व दुवा |
No edit summary |
||
ओळ ४:
असुर हे [[राक्षस]], [[यक्ष]] किंवा [[दस्यु]] या लोकांसमान असले तरी हे गण एकच नाहीत.
==काही प्रसिद्ध असुर==
* तारकासुर : ह्याचा वध कार्तिकेयाने केला.
* त्रिपुरासुर : याला शंकराने मारले.
* बकासुर : भीमाने याला बुकलून बुकलून मारले.
* बाणासुर : श्रीकृष्णाने याचा वध केला.
* भस्मासुर : श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला भस्मसात केले.
* मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
* महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
* वृकासुर : भस्मासुराचे आधीचे नाव.
* वृत्रासुर
* शंकासुर : निष्कारण शंका काढणाऱ्या माणसाला शंकासुर म्हणतात.
* शंखासुर : हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे.
{{संदर्भनोंदी}}
|