"ज्ञानेश्वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३:
[[शा.श. १२१२]], अर्थात [[इ.स. १२९०]], साली [[प्रवरा नदी|प्रवरा]]तीरी असणाऱ्या [[नेवासे]] या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून [[भगवद्गीता|भगवद्गीतेवर]] [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांनी]] जे भाष्य केले त्यालाच '''ज्ञानेश्वरी''' किंवा '''भावार्थदीपिका''' म्हटले जाते.
सर्वसामान्यांसाठी असणारा [[गीता|गीतेवरील]] ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने [[संस्कृत]](गीर्वाण), [[हिंदी भाषा]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[तमिळ]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजीबरोबरच]] २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते
* 'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - सच्चिदानंदबाबा
* 'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - संत निवृत्तीनाथ महाराज.
* 'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - संत एकनाथ.
* 'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - संत महिपती.
* 'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - संत नामदेव.
== संशोधित प्रती ==
Line १७ ⟶ २३:
* साखरे महाराज प्रत
=== राजवाडे प्रत ===
[[विश्वनाथ काशिनाथ राजवाडे]] ह्यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना
बरवे प्रत, माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इतरही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी.
|