"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
'''मातंग''' किंवा '''मांग''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक मागासवर्गीय [[दलित]] जात आहे. [[केतकी|केतकीपासून]] (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग [[भारतीय संविधान]]ाच्या कायद्याप्रमाणे [[अनुसूचित जाती]] मध्ये मोडले जातात.
गुन्हेगाराला फाशी देण्याचे काम मांगाचे असे.
मांग जातीत किमान १२ पोटजाती असून हा समाज बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मातंगांची होती. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाजाचा एक मोठा व पारंपारिक वर्ग समाजाची कुलदेवता असलेल्या खंडोबाची आराधना करतात तर दुसरा एक वर्ग [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांमुळे प्रभावीत होऊन त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला आहे.
Line ५ ⟶ ७:
== इतिहास ==
=== भूतकाळातील प्रथा ===
[[ग्रहण|ग्रहणाच्या]] वेळी मांग लोक 'दे दान सुटे
===
मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा
=== मातंगांची हलगीवादनाची कला ===
वर्षानुवर्षांपासून गावातील वाद्यवृंद म्हणूनदेखील मातंग समाजाची वेगळी ओळख आहे. 'कुणब्याघरी दाणं अन मांगाघरी गाणं' म्हणजे कुणब्यांकडे धान्य व मातंगांकडे गाणे,अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. गावातील यात्रा, मिरवणुका, हर्षसोहळे यात वादन व त्यातही हलगीवादन मातंगांकडूनच केले जाते. हलगीवादनाचे सादरीकरण आजही गावागावांत मातंगांकडून होते. ही कला आता सातासमुद्रापारही गेली आहे. हलगी, संबळ, दिमडी, डफ
== सद्यस्थिती ==
Line १९ ⟶ २१:
मातंग समाजातील उपजाती/पोटजाती:-
दखने, खानदेशी,
==
* [[लहुजी वस्ताद साळवे]]
* [[
* [[एकनाथ आवाड]]
== हे सुद्धा पहा ==
* [[महार]]
* [[चांभार]]
{{संदर्भनोंदी}}
|